SaReGaMaPa Little Champs Latest Episode Highlight | Pallavi Joshi | Zee Marathi

2021-09-09 8

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सचा हा आठवडा आहे गणपती स्पेशल. यावेळी मंचावर आलीये अभिनेत्री पल्लवी जोशी. स्पर्धकांनी बाप्पासाठी खास गाणी गायली. पहा या आठवड्याच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.